-
शेअर बाजारात सुरक्षित आणि यशस्वी गुंतवणुकीसाठीचे नियम
शेअर बाजारातील गुंतवणूक ही अनेकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. मात्र, योग्य ज्ञान आणि शिस्त नसेल, तर हे आकर्षण धोकादायक ठरू शकते. खालील नियमांचे पालन केले, तर शेअर बाजारात सुरक्षिततेसह फायदा घेता येऊ शकतो. १. गुंतवणूक म्हणजे सट्टा नव्हे! – शेअर बाजारात दीर्घकाळ शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यानेच चांगला परतावा मिळतो.– बाजारात झटपट नफा मिळतो, हे एक चुकीचे गृहितक…
Finance With Omkar
